मरकुस 13:32
मरकुस 13:32 VAHNT
“अन् ह्या गोष्टी कोणत्या वेळी अन् कोणत्या दिवसात होतीन हे कोणालेच माहीत नाई, देवदूताले पण मालूम नाई, देवाच्या पोराले पण मालूम नाई, फक्त स्वर्गातल्या देवबापालेच मालूम हाय.