मरकुस 13:9
मरकुस 13:9 VAHNT
पण तुमी आपल्या विषयात सावध राहा, कावून कि तुमचे वैरी तुमाले, न्यायसभेत घेऊन जातीन, अन् धार्मिक सभास्थानात तुमाले दंड देतीन, माह्य अनुसरण केल्यामुळे तुमाले शिपाई राजाईच्या समोर उभं करतीन, कावून कि तुमी अन्यजाती लोकायले देवाचा संदेश द्यावा.