YouVersion Logo
Search Icon

मरकुस 16:4-5

मरकुस 16:4-5 VAHNT

जवा त्यायनं डोये वरते केले, तर पायलं कि गोटा ढकलवला हाय कावून कि तो लय मोठा होता. मंग त्या कबरेच्या अंदर जाऊन, त्यायनं एका देवदूताले जवानाच्या रुपात पांढरे कपडे घालून उजव्या बाजूनं बसलेलं पाऊन त्या हापचक झाल्या.