YouVersion Logo
Search Icon

मरकुस 4:24

मरकुस 4:24 VAHNT

मंग येशूनं त्यायले म्हतलं, “कि तुमी जे आयकता त्याविषयी हुशार राहा, ज्या मापान तुमी मापसान त्याचं मापान तुमच्यासाठी मापल्या जाईन, अन् तुमाले अजून देल्या जाईन.