YouVersion Logo
Search Icon

मरकुस 4:38

मरकुस 4:38 VAHNT

अन् येशू डोंग्याच्या खालच्या भागात झोपला होता, अन् शिष्यायने त्याले उठऊन असं म्हतलं, कि गुरुजी आता डोंगा डूबत हाय, आपण पण डुबून जाऊ काय तुमाले कायजी नाई काय?