मरकुस 6:34
मरकुस 6:34 VAHNT
येशू डोंग्यातून उतरला तवा त्यानं लोकायची मोठी गर्दी पायली, येशूले त्यायच्यावर मया आली, ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, तवा येशू त्यायले देवाच्या वचनातून शिकवू लागला.