मरकुस 6:41-43
मरकुस 6:41-43 VAHNT
मंग येशूनं त्या पाच भाकरी अन् दोन मासोया घेऊन वरते स्वर्गाकडे पावून देवाले धन्यवाद देला, अन् भाकरी मोडल्या व त्या लोकायले वाढ्याले आपल्या शिष्यापासी देल्या, ते दोन मासोया पण सगळ्यायले वाटून देल्या. अन् सगळे लोकं खाऊन तृप्त झाले. अन् त्यायनं उरलेल्या भाकऱ्यायचे, बारा टोपल्यात भरून उचलल्या अन् काई मासोया पण नेल्या.