मरकुस 6:5-6
मरकुस 6:5-6 VAHNT
अन् येशू त्यायच्या अविश्वासाच्याने तती ज्यादा चमत्काराचे काम करू शकला नाई, फक्त त्यानं काई बिमार लोकायवर हात ठेवून त्यायले बरं केलं. अन् येशू त्यायच्या अविश्वास पाऊन हापचक झाला, मंग तो देवाच्या वचनाची शिकवण देत गावा-गावात हिंडला.