मरकुस 8:37-38
मरकुस 8:37-38 VAHNT
अन् माणूस आपल्या जीवाबद्दल काय भरपाई देऊ शकते? अन् जो कोणी ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये माह्यी व माह्या वचनाची लाज धरीन, जवा मी माणसाचा पोरगा पवित्र देवदूता संग देवबापाच्या गौरवाने येईन तवा मले पण त्याची लाज वाटीन.”