1
युहन्ना 10:10
वऱ्हाडी नवा करार
चोर फक्त मेंढारायले चोरण्यासाठी, मारून टाक्याले अन् नष्ट करून टाक्यालेच येते. मी यासाठी आलो कि ते खरचं जिवंत रायतीन.
Compara
Explorar युहन्ना 10:10
2
युहन्ना 10:11
चांगला मेंढपाळ मी हाय; चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरायसाठी स्वताच्या इच्छेन जीव देते.
Explorar युहन्ना 10:11
3
युहन्ना 10:27
माह्ये मेंढरू माह्या आवाज आयकतात, मी त्यायले ओयखतो अन् ते माह्या मांग-मांग चालतात.
Explorar युहन्ना 10:27
4
युहन्ना 10:28
अन् मी तर त्यायले अनंत जीवन देतो, अन् ते कधीही नाश नाई होणार, अन् कोणी त्यायले माह्यापासून हिसकावून नाई घेऊ शकत.
Explorar युहन्ना 10:28
5
युहन्ना 10:9
दरवाजा मी हाय; माह्यापासून अंदर येणाऱ्याचा देव तारण करीन, अन् अंदर बायर येणे जाणे करीन, अन् खायासाठी जेवण मिळवन.
Explorar युहन्ना 10:9
6
युहन्ना 10:14-15
जसा बाप मले ओयखते, अन् मी बापाले ओयखतो, अश्याच प्रकारे, मी आपल्या मेंढरायले ओयखतो अन् माह्यी स्वताचे मेंढरू मले ओयखते. अन् मी मेंढरायसाठी मरायला तयार हाय.
Explorar युहन्ना 10:14-15
7
युहन्ना 10:29-30
माह्या बाप ज्यानं त्यायले मले देलं हाय, तो सगळ्यात मोठा हाय, कोणी त्यायले बापाच्या हातून हिसकावून नाई घेऊ शकत. मी अन् बाप एकच हाय.”
Explorar युहन्ना 10:29-30
8
9
युहन्ना 10:18
कोणी माह्या जीव माह्यापासून हिसकावून घेत नाई पण मी आपल्या स्वताच्या मर्जीन देतो. मले तो दियाचा अधिकार हाय, अन् त्याले परत वापस घीयाचा पण अधिकार हाय; कावून कि हे तेच आज्ञा हाय, जे मले माह्या बापापासून मिळाली हाय.”
Explorar युहन्ना 10:18
10
युहन्ना 10:7
तवा येशूनं त्यायले परत म्हतलं, “तुमाले खरं-खरं सांगतो, कि मेंढरासाठी दरवाजा मी हावो.
Explorar युहन्ना 10:7
11
युहन्ना 10:12
जो मेंढरायले पाह्याले ठेवलेला नौकर जवा लांडग्याले येतांना पायते तवा तो पऊन जाईन, व मेंढरायले सोडून देईन कावून कि तो त्यायच्या मेंढपाळ नाई हाय, अन् मेंढ त्याचे नाई हायत, म्हणून लांडगा त्यायच्यावर हमला करते, अन् कळपाले फानाफान करून टाकतो.
Explorar युहन्ना 10:12
12
युहन्ना 10:1
“मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जो कोणी दरवाज्यातून मेंढरायच्या वाड्यात जात नाई, पण कोण्या दुसऱ्या रस्त्यान चढून जाते, तो चोर अन् डाकू हाय.
Explorar युहन्ना 10:1
Inici
La Bíblia
Plans
Vídeos