1
मरकुस 1:35
वऱ्हाडी नवा करार
अन् येशू दिवस निग्याच्या पयले लवकर उठून बायर गेला, अन् सुनसान जागी जाऊन त्यानं प्रार्थना केली.
Compara
Explorar मरकुस 1:35
2
मरकुस 1:15
तवा त्यानं म्हतलं, “देवाने ठरवलेली वेळ जवळ आलेली हाय व देवाचं राज्य जवळ आले हाय, म्हणून आपआपल्या पापांपासून मन फिरून पश्चाताप करा व सुवार्थेवर विश्वास ठेवा.”
Explorar मरकुस 1:15
3
मरकुस 1:10-11
अन् जवा तो पाण्यातून बायर आला, तवा लवकरच त्यानं अभायाले उघडतांना अन् देवाच्या आत्म्याले कबुतराच्या रुपात स्वर्गातून आपल्या वरते उतरताने पायलं अन् स्वर्गातून हे वाणी झाली, “कि तू माह्यावाला आवडता पोरगा हाय, तुह्यावर मी खुश हावो.”
Explorar मरकुस 1:10-11
4
मरकुस 1:8
मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्यानं केला पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याच्या व्दारे करणार.”
Explorar मरकुस 1:8
5
मरकुस 1:17-18
मंग येशूनं त्यायले म्हतलं, “माह्य अनुकरण करा व, माह्याले शिष्य बना, आतापरेंत तुमी मासोया पकळनारे होते, पण आज पासून मी तुमाले हे शिकवतो की लोकायले माह्या जवळ विश्वासात कसं आणावं.” मंग त्यायनं लवकरच मासोया पकडनं थांबवलं, अन् ते त्याच्या मांग गेले.
Explorar मरकुस 1:17-18
6
मरकुस 1:22
तवा येशूच्या शिकवण्यानं लोकं हापचक झाले, कावून की तो मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षका सारखं नाई, पण अधिकारानं शिकवून रायला होता.
Explorar मरकुस 1:22
Inici
La Bíblia
Plans
Vídeos