कावून की माणसाच्या मनातून जे खराब विचार निघते, ते माणसाले खराब करते, जसं माणसाच्या मनातून चोरी, खून, व्यभिचार, परस्त्रीगमन, लोभ, दुष्टपणा, कपटीपण, कामातुरपणा, हेवा, शिविगाड्, निंदा, अहंकार, मूर्खपणा, घमंड. ह्या सगळ्या खराब गोष्टी अन्द्रून बायर निगतात अन् त्या माणसाले खराब करतात.”