लूक 12:15

लूक 12:15 AHRNT

परत तेनी तेस्ले सांग, “सावधान राहा, आणि सर्वा प्रकार ना लोभ पासून स्वता ले वाचाळी सन ठेवा, कारण कि कोणा जोळे कितली बी संपत्ती का नई ऱ्हावो, तेना त्या संपत्ती मा जीवन नई शे.”