लूक 15:7

लूक 15:7 AHRNT

मी तुमले खर सांगस, कि ह्याच प्रमाणे एक पश्चताप करणार पापिना बारमा बी स्वर्ग मा ईतलीच खुशी हुईन, जीतली कि नव्याण्णव असा लोक ज्या विचार करतस कि त्या धर्मी शेतस, पण तेस्ना बारामा नई होस, जेस्ले पापस पासून मन फिरावा नि गरज नई.