लूक 18:7-8
लूक 18:7-8 AHRNT
परमेश्वर आपला निवाळेल लोकस साठे ज्या रात दिन तेना समोर रळतस न्याय करीन, तो तेस्नी मदत करामा उशीर नई कराव. मी तुमले सांगस, तो फटकामा तेस्ना न्याय करीन, तरी बी, जव मी, माणुस ना पोऱ्या पृथ्वी वर परत येसू, तव मले आश्चर्य हुईन कि पृथ्वी वर कितलाक लोक भेटतीन ज्या मनावर विश्वास करत हो.