लूक 18

18
अधर्मी न्यायाधीश आणि विधवा ना दाखला
1येशु नि आपला शिष्यस्ले कायम प्रार्थना कराले आणि धीर नई सोळाना बारामा एक दाखला ना द्वारे समजावना. 2कोणी नगर मा एक न्यायाधीश राहत होता, जो नईत परमेश्वर ले भ्यात होता, आणि कोणताच माणुस ना आदर नई करत होता. 3आणि त्याच नगर मा एक विधवा बी राहात होती, जी तेना कळे ईसन घळी-घळी सांगत होती, कि मना न्याय करीसन मले शत्रू पासून वाचाळ. 4तेनी गैरा दिनस लगून त नई मान पण आखरी वर मन मा विचार करीसन सांग, जर मी परमेश्वर ले नई घाबरत, आणि नईत माणसस्नी परवा करस. 5तरी बी हय विधवा मले त्रास देत ऱ्हास, एनासाठे मी तीना न्याय करसू, कदी अस नई हुई जावो कि घळी-घळी ईसन आखरी वर मलेच थकाळी देवो. 6प्रभु येशु नि सांग, आयका, ह्या अन्यायकारक न्यायाधीश नि जे सांग, तेना बारामा चांगला विचार करा. 7परमेश्वर आपला निवाळेल लोकस साठे ज्या रात दिन तेना समोर रळतस न्याय करीन, तो तेस्नी मदत करामा उशीर नई कराव. 8मी तुमले सांगस, तो फटकामा तेस्ना न्याय करीन, तरी बी, जव मी, माणुस ना पोऱ्या पृथ्वी वर परत येसू, तव मले आश्चर्य हुईन कि पृथ्वी वर कितलाक लोक भेटतीन ज्या मनावर विश्वास करत हो.
परूशी आणि कर लेणारस्ना दाखला
9आणि तेनी त्या लोकस्ले ज्या आपला बारामा विश्वास करत होतात, कि त्या धर्मी शेतस, आणि दुसरास्ले तुच्छ समजत होतात, तेस्ले हवू दाखला सांगा. 10कि दोन माणस यरूशलेम ना परमेश्वर ना मंदिर मा प्रार्थना कराले ग्यात, एक परूशी माणुस होता, आणि दुसरा कर लेणार (जकातदार) होता. 11परूशी माणुस उभा ऱ्हायसन आपला मन मा अशी प्रार्थना कराले लागणा, कि परमेश्वर, मी तुना धन्यवाद करस, कि मी दुसरा माणसस सारखा वाईट करणार, अन्यायी आणि व्यभिचारी नई, आणि नईत ह्या कर लेणार सारखा शे. 12मी हाप्ता मा दोन सावा उपास ठेवस, मी आपली कमाई ना दहावा भाग बी तुले देस. 13पण कर लेणार (जकातदार) दूर उभा ऱ्हायसन, स्वर्ग कळे देखान बी नई देख, पण दुख कण आपली छाती ले मारी-मारीसन सांग, परमेश्वर, मी एक पापी शे, मनावर दया कर आणि मले माफ कर. 14मी तुमले सांगस, कि हवू कर लेणार (जकातदार) होता, परूशी नई जो परमेश्वर ना समोर धर्मी ठरावामा उना, आणि आपला घर ग्या, कारण कि जो कोणी स्वता ले महान बनाईन, तो धाकला करामा ईन, आणि जो कोणी स्वता ले धाकला बनाईन, तो महान करामा ईन.
पोरस्ले आशीर्वाद
(मत्तय 19:13-15; मार्क 10:13-16)
15नंतर लोक पोरस्ले येशु कळे लयाले लागनात, कि तो तेस्ना वर हात ठेवो आणि आशीर्वाद देवोत, पण शिष्यस्नी लोकस्ले धमकाव. 16येशु नि पोरस्ले जोळे बलाईसन सांग, “पोरस्ले मना कळे ईवू द्या, आणि तेस्ले मना नका करा, कारण त्याच लोक ज्या या पोरस सारखा विश्वास योग्य आणि नम्र शेतस परमेश्वर ना राज्य मा राहतीन.” 17मी तुमले खरज सांगस, कि जो कोणी पोऱ्या ना सारखा बनीसन परमेश्वर ना राज्य ले स्वीकार नई करस, तो तेनामा कदीच जावू नई सकाव.
मालदार माणुस आणि कायम ना जीवन
(मत्तय 19:16-30; मार्क 10:17-31)
18कोणी अधिकारी नि तेले विचार, “उत्तम गुरुजी, कायम ना जीवन ना अधिकारी होवा साठे मी काय करू?” 19येशु नि तेले उत्तर दिधा, “जव तू सांगस कि मी चांगला शे, त तुना अर्थ काय शे? परमेश्वरच फक्त एक शे जो खरोखर चांगला शे.” 20तुले परमेश्वर ना आदन्या माहिती शेतस, मनुष्य हत्या करजो नको, व्यभिचार करजो नको, चोरी करजो नको, खोटी साक्ष देईजो नको, कोले बी धोका नको देयजो, आपला माय-बाप ना मान ठेवजो. 21तेनी सांग, मी त “ह्या सर्वा आदन्या लहानपणा पासून पायत एयेल शे.” 22हय आयकीसन, येशु नि तेले सांग, “तुना मा आते बी एक गोष्ट नि कमी शे, जा जे काही तुना जोळे शे, तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले दे, जर तू असा करस, त तुना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग.” 23तो हय आयकीसन गैरा उदास हुईना, कारण कि तो गैरा मालदार होता. 24येशु नि तेले ध्यान दिसन देख कि तो कितला दुखी शे, आणि तेले सांग मालदार लोकस साठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करन कितल कठीण शे? 25एक उट ना साठे सुई ना छिद्र मधून जावान सोप शे, पण एक मालदार ले परमेश्वर ना राज्य मा जावाले गैरा कठीण शे. 26आणि आयकनारस्नी सांग, “त मंग कोनासाठे परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करासाठे वाचाले कस शक्य शे?” 27तेनी सांग, “हई लोकस साठे अशक्य शे, पण परमेश्वर ना साठे नई, परमेश्वर ना साठे सर्व काही शक्य शे.” 28पेत्र नि सांग, “देख, आमी तुना शिष्य बनासाठे सर्व काही सोळी दियेल शेतस.” 29येशु नि शिष्यस्ले सांग, मी तुमले खरज सांगस, कि असा कोणीच नई जेनी परमेश्वर ना राज्य साठे घर नईत बायको नईत भाऊ नईत माय बाप नईत पोर पारस्ले सोळी टाकेल शे. 30आणि ह्या टाईम कईक पट जास्त नई भेटाव, आणि येणारा युगमा तुमले कायम ना जीवन भेटीन.
आपली मोत ना बारामा येशु नि तिसरी भविष्यवाणी
(मत्तय 20:17-19; मार्क 10:32-34)
31एक सावा परत येशु बारा शिष्यस्ले एक बाजुमा लीग्या आणि तेस्ले सांग, देखा आमी यरूशलेम शहर कळे जाईऱ्हायनुत, आणि जीतल्या गोष्टी माणुस ना पोऱ्या साठे भविष्यवक्तास्ना व्दारे लिखामा एयेल शेतस, त्या सगळ्या पुऱ्या होतीन. 32कारण कि मले दुसरा जातीस्ना हात मा सोपामा ईन, आणि त्या मनी थट्टा करतीन, आणि मना अपमान करतीन, आणि मनावर थुकतीन. 33आणि मले फटका मारतीन, आणि मले मारी टाकतीन, आणि तिसरा दिन मा मी परत जित्ता होसू. 34आणि तेस्नी ह्या गोष्टीस मधून कोणतीच गोष्ट नई समजी, आणि हय गोष्ट तेस्ना मा दपेल ऱ्हायनी, आणि जे सांगामा एयेल होत, ते तेस्नी समज मा नई उन.
अंधा भिकारी ले दृष्टीदान
(मत्तय 20:29-34; मार्क 10:46-52)
35जव तो यरीहो जोळे पोहोचना, त एक अंधा सळक ना बाजुले बठीसन भिक मांगी ऱ्हायंतात. 36आणि तो गर्दी नि चालानी आवाज आयकीसन विचाराले लागणा, “हय काय हुई ऱ्हायन?” 37तेस्नी तेले सांग, कि “येशु नासरेथ नगर ना शे, तो जाई ऱ्हायना.” 38तव तेनी जोरमा आराया मारीसन सांग, “ओ येशु, राजा दाविद ना पोऱ्या मनावर दया कर.” 39ज्या पुळे जात होतात, गैरास्नी तेले धमकाव कि शांत ऱ्हाय म्हणून, पण तो जास्त आराया माराले लागीग्या, कि “राजा दाविद ना पोऱ्या, मनावर दया कर.” 40तव येशु थामी ग्या, आणि आजू-बाजू ना लोकस्ले आदन्या दिधी कि तेले मना जोळे लया, आणि जव तो जोळे उना, त येशु नि तेले हय विचार. 41कि “तुनी काय ईछ्या शे कि मी तुना साठे करू?” अंधा नि येशु ले सांग, “प्रभु हय कि मी देखाले लागी जावू.” 42येशु नि तेले सांग, “मी तुले बरा करस कारण कि तू मनावर विश्वास करेल शे, एनासाठे कि तू घर जावू सकस.” 43आणि तो लगेच देखाले लागीग्या, आणि परमेश्वर नि स्तुती करत तेना मांगे चालू लागणा, आणि सर्वा लोकस्नी देखीसन परमेश्वर नि स्तुती करी.

S'ha seleccionat:

लूक 18: AHRNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió