लूक 19:5-6

लूक 19:5-6 AHRNT

जव येशु त्या झाळ जोळे पोहोचना, तो वरे देखीसन तेले सांगणा, “ओ जक्कय फटकामा उतरी ये, कारण कि मले तुना घर मा राहाण अवश्य शे.” तो लवकर झाळ वरून खाले उतरणा आणि येशु ले आपला घर लीग्या, आणि खुशी मा तेना स्वागत करना.