लूक 21:9-10

लूक 21:9-10 AHRNT

आणि जव तुमी युध्द आणि युध्दस्ना धमकी ना बारामा आयकतस, त घाबरज्यात नका, ह्या गोष्टीस्ले पहिले होण निश्चित शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव. तव तेनी तेस्ले सांग, कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन.