लूक 24:46-47
लूक 24:46-47 AHRNT
आणि तेनी सांग, “परमेश्वर ना पुस्तकस्मा हय लिखेल शे, हई निश्चित होत कि ख्रिस्त दुख उचलीन, आणि तिसरा दिन मरेल मधून परत जित्ता हुई जाईन. आणि यरूशलेम शहर पासून सर्वा जातीस्मा आपला पापस पासून परत फिराणा आणि पापस्नी माफी ना प्रचार, तेनाच नाव कण करामा ईन.