लूक 24:49

लूक 24:49 AHRNT

आणि आयका, मी स्वता तुमना वर परमेश्वर नि आत्मा ले धाळसू जी शेप्पत मना बाप नि करेल शे, पण तुमले तठ लगून यरूशलेम शहर मा वाट देखनी पळीन, जठ लगून तुमले स्वर्ग मधून सामर्थ्य नई देवामा येत.”