युहन्ना 11:40

युहन्ना 11:40 VAHNT

येशूनं मार्थाले म्हतलं, “काय मी तुले नाई म्हतलं होतं कि जर तू विश्वास करशीन, तर देवाच्या गौरवाले पायशीन.”