युहन्ना 2:11

युहन्ना 2:11 VAHNT

येशूनं गालील प्रांतातल्या काना गावात आपला हा पयला चमत्कार दाखवून आपला गौरव प्रगट केला, अन् त्याच्या शिष्यायनं त्याच्यावर विश्वास केला कि तो ख्रिस्त हाय.