युहन्ना 8:10-11
युहन्ना 8:10-11 VAHNT
येशूनं सरख होऊन त्या बाईले म्हतलं, “हे बाई, ते कुठसा गेले? काय कोण तुह्यावर दंडाची आज्ञा नाई देली?” तीन म्हतलं, “हे प्रभू, कोणीचं नाई.” येशूनं म्हतलं, “मी पण तुह्यावर दंडाची आज्ञा नाई देत; आता घरी चालली जाय, अन् सामोर पापात जीवन नको जगू!”