लुका 24:31-32

लुका 24:31-32 VAHNT

तवा त्यायचे डोये उघडले अन् त्यायनं त्याले ओयखलं, अन् तो त्यायच्या डोयाच्या समोरून गायप झाला. त्यायनं आपसात म्हतलं, “जवा तो रस्त्यानं आपल्या संग गोष्टी करून रायला होता, अन् पवित्रशास्त्रातला अर्थ आपल्याले समजवून रायला होता, तवा काय आपल्या मनात प्रोत्साहन उत्पन्न नाई झालं?”