मत्तय 14:27

मत्तय 14:27 VAHNT

तवा येशू लवकरच त्यायच्या संग बोलला, अन् म्हतलं, “हिम्मत धरा, मी येशू हावो, भेऊ नका.”