मत्तय 27:22-23
मत्तय 27:22-23 VAHNT
पिलातुसन लोकायले विचारलं, “मंग येशू जो ख्रिस्त म्हणल्या जाते, त्याचं काय करावं?” सगळ्यांनी पिलातुसले म्हतलं, “त्याले वधस्तंभावर चढवा.” पिलातुसन म्हतलं, “कावून त्यानं असं कोणत बेकार काम केलं हाय?” पण ते अजूनच ओरडून-ओरडून म्हणत होते “त्याले वधस्तंभावर चढवा.”