मत्तय 27:46

मत्तय 27:46 VAHNT

तिसऱ्या पहरीच्या जवळ येशूने मोठ्याने आरोळी ठोकली, अन् म्हतलं, “एली-एली लमा शबक्तनी,” “अर्थात हे माह्या देवा हे माह्या देवा तू मले कावून सोडून देलं?”