मत्तय 27:51-52

मत्तय 27:51-52 VAHNT

तवा देवळातला जाळा पर्दा जो सर्व्या देखत देवाच्या उपस्थितीत प्रवेश कऱ्याले थांबवत होता, तो वरून खाल परेंत फाटला अन् त्याचे दोन तुकडे झाले, जमीन फाटली, अन् खडक फुटले. अन् कब्रा उघडल्या, अन् मेलेल्या पवित्र लोकायचे शरीर कब्रेतून जिवंत झाले.