मत्तय 27:54

मत्तय 27:54 VAHNT

तवा शंभर शिपायायचा अधिकारी अन् जे त्याच्या संग येशूचा पहरा देवू रायले होते, भूकंप अन् जे काई झालं होतं, त्याले पाऊन लय भेले होते, अन् म्हणू लागले “खरचं हा माणूस देवाचा पोरगा होता.”