मरकुस 3:28-29

मरकुस 3:28-29 VAHNT

“मी तुमाले खरं सांगतो कि माणसाचे सगळे पाप अन् निंदा जो करते त्याले क्षमा केले जाईन. पण जर कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्धात निंदा करीन त्याचे पाप देव कईच क्षमा करणार नाई, अन् देवबाप या पापासाठी त्या माणसाले नेहमी साठी दोषी मानणार.”