योहान 2:15-16
योहान 2:15-16 MRCV
तेव्हा त्यांनी दोर्यांचा एक चाबूक तयार केला आणि त्या सर्वांना मेंढरे आणि गुरे यांच्यासहित मंदिराच्या परिसरातून बाहेर घालविले आणि नाणी बदलून देणार्यांचे मेज पालथे करून त्यांची नाणी उधळून टाकली. मग जे कबुतरे विक्रेते होते त्यांना ते म्हणाले, “यांना येथून काढा! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका”