YouVersion Logo
Search Icon

मत्तय 18

18
स्वर्ग ना राज्य मा मोठा कोण?
(मार्क 9:33-37; लूक 9:46-48)
1त्या टाईम ले शिष्य येशु कळे ईसन विचारू लागणत स्वर्ग ना राज्य मा मोठा कोण शे? 2एनावर तेनी एक पोऱ्या ले तेना कळे बलाईसन तेस्ना मधमा उभा कर. 3आणि सांग, “मी तुमले खरज सांगस, कदी तुमी मन नई फिरावतस आणि पोरस सारखा नई बनतस, तठलोंग तुमी स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई करू सकावत.” 4पण कदी तुमी या पोऱ्या सारखा नम्र शे, त तुमी स्वर्ग ना राज्य मा सर्वास्तून महान शे. 5आणि जो कोणी मना नाव कण एक असा पोऱ्या ले स्वीकार करस तो मले स्वीकार करस.
पाप करानी परीक्षा
(मार्क 9:42-48; लूक 17:1,2)
6कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो. 7ठोकर ना कारण संसार वर तुमना साठे कितला भयानक हुईन ठोकर खावाना निश्चित शे पण तुमना साठे कितला भयानक हुईन त्या माणुस वर जेना व्दारे ठोकर लागस. 8जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे. 9जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले काळीसन फेकी टाक. एक डोया ना बिगर परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन डोया ठीसन, नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.
दवळेल मेंडरू ना दाखला
(लूक 15:3-7)
10देखा तुमी या धाकला मधून कोलेच तुच्छ नका समजा, कारण कि मी तुमले सांगस, स्वर्ग मा तेस्ना परमेश्वर ना दूत मना बाप ना उपस्थिती मा कायम ऱ्हातस. 11कारण कि मी, माणुस ना पोऱ्या दवळेल ले वाचाळा साठे एयेल शे. 12तुमी काय विचार करतस, कोणी एक माणुस ना शंभर मेंढ्या शे, आणि तेस्ना मधून एक भटकी जास, त काय नव्यानव ले सोळीसन, आणि पहाळस्वर जाईसन, ती भटकेल ले नई झामलाव. 13आणि असच होयन कि तेले सापडो मी तुमले खर सांगस कि तो त्या नव्यानव मेंढ्या साठे जे भटकेल नई शे इतला आनंद नई कराव कि जीतला तीतला मेंढ्या साठे करीन. 14असाच आमना बाप जो स्वर्ग मा शे, हई ईच्छा नई कि या धाकला मधून एक नष्ट हुईन.
अपराधी ना संगे व्यवहार
15जर तुना भाऊ #18:15 भाऊ विश्वासी भाऊ.तुना विरोध मा अपराध करीन, तू जा आणि एखटा मा बोलीसन तेले समजाविले, जर तून तो आयकीन आणि मन फिरावस, त तू आपला साथी विश्वासीले परत जिती लीयेल शे. 16जर तो नई आयकस एक व दोन झन ले संगे लीजाय, “कारण कि मोशे ना नियम ना नुसार, प्रत्येक आरोप ले दोन व तेना तून जास्त साक्षी द्वारे खर साबित करामा येवाले पायजे.” 17जर तो तेस्ना बी नई माणस, त मंडळी ले सांगी दे, जर तो मंडळी ना बी नई माणस, त जसा तुमी एक अन्यजाती आणि कर लेणारस संगे करशात, तसाच तेले मंडळी मधून बाहेर करी द्या.
रोकन आणि संधी देन
18मी तुमले खर सांगस, जे काही पृथ्वी वर बांधशी ते स्वर्ग मा बांधशी आणि जे काही तू पृथ्वी वर उघाळशी ते स्वर्ग मा उघाळीन. 19मी परत तुमले सांगस, कदी तुमना मधून कोणी दोन झन पृथ्वी वर एक मन हुईसन कोणतीही वस्तू मांगशान त मना बाप जो स्वर्ग मा शे तुमले दिन. 20कारण कि जठे दोन व तीन मना नाव कण एकत्र होतस तठे मी तेस्ना मधमा उपस्थित राहस.
निर्दयी सेवक ना दाखला
21तव पेत्र तेना जोळे ईसन तेले सांगणा, “हे प्रभु जर मना साथी विश्वासी अपराध करत ऱ्हास, त मी तेले कितला सावा माफ करू, काय सात सावा लोंग?” 22येशु नि तेस्ले सांग, “मी तुले हई नई सांगस, कि सात सावा लोंग, पण सात सावाना सत्तर पट लोंग, तुले तेले माफ करी देवाले पायजे.”
23स्वर्ग ना राज्य ह्या दाखला सारखा शे, एक स्वामी आपला दासस कळून लेखी लेवाना विचार करा. 24जव तो लेखी लेवू लागनात एक झन तेना समोर लेखामा उना जो पाच करोड चांदी ना शिक्का (इतला पैसा कि एक दास कदीच नई फेळू सकत होता) कर्जदार होता. 25तेना कळे कर्ज फेडाले काई नई होत, एनासाठे राजा नि सांग, येले आणि तेनी नवरी आणि पोर आणि जे काही तेन शे सगळ विका मा येव आणि ते कर्ज फेडा मा येव. 26एनावर तेना दास नि पडीसन तेले प्रणाम करना आणि सांग हे राजा धाळस बांध मी सर्व काही भरी देसू. 27तव त्या दास ना राजा नि दया करीसन सोळी टाक आणि तेना कर्ज बी माफ करना.
28पण तो दास बाहेर निघनात तेस्ना संगतीना एक दास भेटणा जो तेना शंभर चांदी ना शिक्का (शंभर दिन नि मजुरी) कर्जदार होता तेनी तेले धरीसन तेना गया दाबणा आणि सांग जे काय तुनावर कर्ज शे ते दि टाक. 29एनावर तेना संगती दास तेना पाय वर पडीसन तेले विनंती करू लागणा धाळस बांध मी सर्व दि टाकस. 30पण तेनी नई आयक आणि जायसन तेले बंदीगृह मा टाकी दिधा कि जठलोंग कर्ज नई देवाव तड लोंग तठेच ऱ्हावो. 31तेना संगती दास हई देखीसन गैरा नाराज हुयना आणि जाईसन आपला राजा ले पूर्ण गोष्टी सांगी दिना. 32तव त्या दास ले जेले राजा ना मोठा कर्ज फेळ करान होत, राजा नि तेले बलाईसन सांग, हे दुष्ट दास मनी तुना सांगेल वर तुना सर्वा कर्ज माफ करी टाक. 33एनासाठे जसा मनी तुनावर दया करी, तसाच काय तुले बी तेना कर्ज माफ नई करी देवाले पायजे, जसा मनी तुनावर दया दाखाळी आणि तुना कर्जाले माफ करी दिना? 34आणि राजा गैरा रागे भरणा आणि तेनी त्या दास ले जठलोंग तो पुरा कर्ज नई फेडत तठलोंग तेले दंड देनारास्ना हात मा सोपी टाक.
35एना प्रकारे जो तुमना मधून रोज एक आपला भाऊ ले #18:35 भाऊ ले विश्वासी भाऊ.मन कण माफ नई कराव, त मना बाप जो स्वर्ग मा शे तुमना वर बी तसाच करीन.

Currently Selected:

मत्तय 18: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in