Logo YouVersion
Îcone de recherche

लूक 7:47-48

लूक 7:47-48 MARVBSI

ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.” मग त्याने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”