1
योहान 20:21-22
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
पुन्हा येशू म्हणाले, “तुम्हाला शांती असो! जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो.” आणि येशूंनी त्यांच्यावर श्वास फुंकला व म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.
Összehasonlít
Fedezd fel: योहान 20:21-22
2
योहान 20:29
मग येशूंनी त्याला म्हटले, “कारण तू मला पाहिले आहेस, म्हणून तू विश्वास ठेवतोस; परंतु न पाहता विश्वास ठेवणारे धन्य होत.”
Fedezd fel: योहान 20:29
3
योहान 20:27-28
नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.” थोमाने म्हटले, “माझे प्रभू व माझे परमेश्वर!”
Fedezd fel: योहान 20:27-28
Kezdőoldal
Biblia
Olvasótervek
Videók