1
उत्पत्ती 21:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
यानंतर याहवेहने आपल्या म्हणण्याप्रमाणे साराहवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले.
Confronta
Esplora उत्पत्ती 21:1
2
उत्पत्ती 21:17-18
मग परमेश्वराने त्या मुलाच्या रडणे ऐकले आणि परमेश्वराचा दूत आकाशातून हागारेला हाक मारून म्हणाला, “हागारे, तुला काय झाले आहे? भिऊ नकोस; कारण परमेश्वराने मुलाचे रडणे ऐकले आहे. ऊठ, त्याला उचलून घे, कारण मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करेन.”
Esplora उत्पत्ती 21:17-18
3
उत्पत्ती 21:2
साराह गर्भवती झाली आणि परमेश्वराने नियुक्त केलेल्या वेळी अब्राहामाला त्याच्या वृद्धापकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला.
Esplora उत्पत्ती 21:2
4
उत्पत्ती 21:6
साराह म्हणाली, “परमेश्वराने मला हसविले आहे आणि जे याबद्दल ऐकतील, ते माझ्याबरोबर आनंद करतील.”
Esplora उत्पत्ती 21:6
5
उत्पत्ती 21:12
तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.
Esplora उत्पत्ती 21:12
6
उत्पत्ती 21:13
त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.”
Esplora उत्पत्ती 21:13
Home
Bibbia
Piani
Video