Logo YouVersion
Icona Cerca

योहान 1:3-4

योहान 1:3-4 MARVBSI

सर्वकाही त्याच्या द्वारे झाले1 आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.