1
मत्तय 19:26
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
परंतु येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे. देवाला मात्र सर्व काही शक्य आहे.”
比較
मत्तय 19:26で検索
2
मत्तय 19:6
परिणामी ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.”
मत्तय 19:6で検索
3
मत्तय 19:4-5
त्याने उत्तर दिले, “तुम्ही हे वाचले नाही काय?: त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांना सुरुवातीला स्त्री व पुरुष असे निर्माण केले, त्यामुळेच पती आपल्या आईवडिलांना सोडून त्याच्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.
मत्तय 19:4-5で検索
4
मत्तय 19:14
येशू म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”
मत्तय 19:14で検索
5
मत्तय 19:30
तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.
मत्तय 19:30で検索
6
मत्तय 19:29
तसेच ज्याने घरे, भाऊ, बहिणी, वडील, आई, पत्नी, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला शंभरपटीने मिळून शाश्वत जीवन वतन म्हणून प्राप्त होईल.
मत्तय 19:29で検索
7
मत्तय 19:21
येशू त्याला म्हणाला, “तू पूर्ण होऊ पाहतोस तर जा. तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझा शिष्य हो.”
मत्तय 19:21で検索
8
मत्तय 19:17
तो त्याला म्हणाला, “चांगले म्हणजे काय ह्याविषयी मला का विचारतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही. तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.”
मत्तय 19:17で検索
9
मत्तय 19:24
मी पुन्हा तुम्हांला सांगतो, धनवानाने देवाच्या राज्यात जाणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”
मत्तय 19:24で検索
10
मत्तय 19:9
मी तुम्हांला सांगतो, जो कोणी स्वतःच्या पत्नीला विवाहबाह्य संबंधाच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो व्यभिचार करतो [आणि जो कोणी अशा सोडून दिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो.]”
मत्तय 19:9で検索
11
मत्तय 19:23
नंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, स्वर्गाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!
मत्तय 19:23で検索
ホーム
聖書
読書プラン
ビデオ