1
मत्तय 11:28
प्रेम संदेश
अहो सर्वा कष्टी अनी वझामा दाबायेल लोकसहो, मनाजोडे या, म्हणजे मी तुमले विसावा दिसु.
比較
मत्तय 11:28で検索
2
मत्तय 11:29
मी जशा मनना लीन अनं नम्र शे तो मना जू तुम्हीन तुमनावर ल्या, अनं मनापाईन शिका म्हणजे तुमना जिवले विसावा मिळी
मत्तय 11:29で検索
3
मत्तय 11:30
कारण मना जू सोयना अनं मना वझा हलका शे.
मत्तय 11:30で検索
4
मत्तय 11:27
मना बापनी सर्वकाही मना हातमा सोपेल शे, अनी बापशिवाय पोऱ्याले कोणी वळखत नही अनी पोऱ्याशिवाय अनं पोऱ्यानी ज्या कोणले बापनी वळख करी देवानी ईच्छा व्हई त्यानाशिवाय बापले कोणीच वळखत नही.
मत्तय 11:27で検索
5
मत्तय 11:4-5
येशुनी त्यासले सांगं, जे तुम्हीन ऐकतस अनी दखतस ते योहानले जाईसन सांगा; आंधया दखतस, पांगया चालतस कोडी बरा व्हतस, बहिरा ऐकतस, मरेल जिवत व्हतस अनं गरीबसले संदेश सांगामा येस
मत्तय 11:4-5で検索
6
मत्तय 11:15
ज्यासले ऐकाले कान शेतस त्या ऐकोत.
मत्तय 11:15で検索
ホーム
聖書
読書プラン
ビデオ