1
मत्तय 18:20
प्रेम संदेश
कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.
比較
मत्तय 18:20で検索
2
मत्तय 18:19
आखो मी तुमले सत्य सांगस, पृथ्वीवर तुमना मातीन दोनजण कोणतीही एक गोष्टकरता एकचित्त व्हईन ईनंती करतीन तर ती ईनंती मना स्वर्ग माधला बापकडतीन पुरी कराई जाई
मत्तय 18:19で検索
3
मत्तय 18:2-3
तवय त्यानी एक धाकला पोऱ्याले बलाईन त्याले त्यासना मझार उभं करं अनी बोलना; मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही.
मत्तय 18:2-3で検索
4
मत्तय 18:4
यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई
मत्तय 18:4で検索
5
मत्तय 18:5
अनी जो कोणी मना नावतीन असा धाकला पोऱ्याले जवळ करी त्यानी माले जोडे करं अस व्हई
मत्तय 18:5で検索
6
मत्तय 18:18
मी तुमले सत्य सांगस की, जे काही तुम्हीन पृथ्वीवर बंद करशात ते स्वर्गमा बंद व्हई; अनी जे काही तुम्हीन पृथ्वीवर खोलशात, ते स्वर्गमा खोलाई जाई.
मत्तय 18:18で検索
7
मत्तय 18:35
जर तुम्हीन प्रत्येक आपापला बंधुजणसले मनपाईन माफ कराव नही, तर मना स्वर्ग माधला बाप बी तुमनासंगे तसच करी.
मत्तय 18:35で検索
8
मत्तय 18:6
अनी जो कोणी मनावर ईश्वास ठेवणारा या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले प्रवृत्त करस, त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन समुद्रमा खोल पाणीमा बुडाई देवाणं यामा त्यानं हित शे.
मत्तय 18:6で検索
9
मत्तय 18:12
तुमले काय वाटस; जर एक माणुसजोडे शंभर मेंढरं शेतस अनी त्यामातीन एक मेंढरू दवडी गयं, तर तो माणुस त्या नव्यान्नव मेंढरसले डोंगरवर सोडीन त्या दवडेल मेंढरूले दखाले जावाव नही का?
मत्तय 18:12で検索
ホーム
聖書
読書プラン
ビデオ