1
मत्तय 5:15-16
आहिराणी नवा करार
आणि लोक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवतस, तव तेना कण घर मधला सर्वा लोकस्ले उजाय भिळस. त्या प्रकारे तुमना उजाया लोकस्ना मा समोर चमको कि त्या तुमना चांगला कामस्ले देखीसन तुमना बाप नि जो स्वर्ग मा शे तेना गौरव करो.
比較
मत्तय 5:15-16で検索
2
मत्तय 5:14
तुमी पुरा जग ना साठे उजाया सारखा शेतस. जो नगर डोंगर वर बसेल शे ते दपू सकत नई.
मत्तय 5:14で検索
3
मत्तय 5:8
धन्य शे त्या, जेस्ना मन युध्द शे, कारण कि त्या परमेश्वर ले देखतीन.
मत्तय 5:8で検索
4
मत्तय 5:6
धन्य शे त्या, ज्या धार्मिकता ना जीवन जगानी खरी ईछ्या ठेवतस, कारण कि परमेश्वर तेस्ले तृप्त करीन.
मत्तय 5:6で検索
5
मत्तय 5:44
पण मी तुमले हय सांगस, कि आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा आणि आपले त्रास देणारा साठे बी प्रार्थना करा.
मत्तय 5:44で検索
6
मत्तय 5:3
“धन्य शेतस ज्या वाटस कि तेस्ले परमेश्वर नि गरज शे, कारण कि स्वर्ग ना राज्य तेस्ना शे.
मत्तय 5:3で検索
7
मत्तय 5:9
धन्य शे त्या, ज्या मेल करावणारा शे, कारण कि त्या परमेश्वर ना संतान सांगावतीन.
मत्तय 5:9で検索
8
मत्तय 5:4
धन्य शे त्या, ज्या दुख करतस, कारण कि परमेश्वर तेस्ले सांत्वना दिन.
मत्तय 5:4で検索
9
मत्तय 5:10
धन्य शे त्या, जेस्ना धार्मिक जीवन जगा मुळे छळ होस, कारण स्वर्ग ना राज्य तेस्ना शे.
मत्तय 5:10で検索
10
मत्तय 5:7
धन्य शे त्या, जे दयाळू शेत, कारण कि परमेश्वर तेस्ना वर दयावान हुईन.
मत्तय 5:7で検索
11
मत्तय 5:11-12
धन्य शे तुमी, जव तुमले मना शिष्य होवाना मुळे लोक तुमनी निंदा करो आणि त्रास देवोत आणि खोट बोलीसन तुमना विरुद्ध मा सर्वा प्रकार ना वाईट गोष्ट सांगतीन.” आनंद आणि गैरी खुशी करज्यात, कारण कि तुमना साठे स्वर्ग मा मोठा ईनाम शे. जस कि तेस्नी त्या भविष्यवक्तास्ले ज्या गैरा पहिले होतात, ह्याच प्रमाणे छळ करेल होता.
मत्तय 5:11-12で検索
12
मत्तय 5:5
धन्य शे त्या, ज्या नम्र शेत, कारण कि परमेश्वर तेस्ले ती पृथ्वी दिन जी तो परत बनाईन.
मत्तय 5:5で検索
13
मत्तय 5:13
तुमी ह्या जग ना लोकस साठे मीठ सारखा शेतस, पण कदी मीठ ना स्वाद खराब हुई जास, त परत कसा कणच तेले चवदार बनावू नई सकतस. मंग तो कोणताच काम ना नई, फक्त एना कि बाहेर फेकामा आणि माणसस्ना पाय खाले चेन्दामा येवो.
मत्तय 5:13で検索
14
मत्तय 5:48
एनासाठे अस पायजे कि असा काम करा कि ते आठे दाखाळोत कि तू सर्वास्वर प्रेम करस, कि तुमी सिद्ध बना जसा तुमना स्वर्गीय बाप सिद्ध शे.
मत्तय 5:48で検索
15
मत्तय 5:37
पण तुमनी गोष्ट हा त हा, व नईत नई ऱ्हास, कारण कि जे काही एनातून जास्त होस ते सैतान पासून होस.
मत्तय 5:37で検索
16
मत्तय 5:38-39
तुमले माहिती शे, कि “मोशे ना नियम मा लिखेल शे, डोया ना बदला मा डोया, आणि दात ना बदला मा दात.” पण मी तुमले हय सांगस, कि जो तुमना संगे वाईट करस, तेना पासून बदला नको लेयज्यात, पण जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस तेना कळे दुसरा बी फिराई द्या.
मत्तय 5:38-39で検索
17
मत्तय 5:29-30
जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस त तेले काळीसन फेकी टाक. कारण तुना साठे हयच चांगल शे कि तुना आंग मधून एक नाश हुई जावो आणि तुना पूर्ण शरीर नरक मा जावा पेक्षा वाची जावो. जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त येले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन आणि नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.
मत्तय 5:29-30で検索
ホーム
聖書
読書プラン
ビデオ