मत्तय 19:9

मत्तय 19:9 AHRNT

मी तुमले सांगस, कि जो कोणी व्यभिचार ले सोळीसन, दुसरा कोणताही कारण वर कोणी आपली बायको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करीन, त तो व्यभिचार करस, आणि जो ती सोडेल बाई संगे लग्न करस तो बी व्याभिचार करस.”