मत्तय 15:25-27

मत्तय 15:25-27 AHRNT

पण ती उणी आणि येशु ले प्रणाम करीसन सांगू लागणी, हे प्रभु मनी मदत कर. तेनी उत्तर दिध, पोरस समोरून भाकर लिसन कुत्रास समोर फेकान हई चांगल नई शे. तेनी सांग खर शे प्रभु पण कुत्रा बी त मेज खाले पोरस्ना भाकर ना तुकळा-ताकळा खाई लेतस.