मत्तय 17:20

मत्तय 17:20 AHRNT

येशु नि तेस्ले सांग, तुमना विश्वास नि कमी मुळे, कारण कि मी तुमले खरज सांगस, जर तुमना विश्वास राई ना दाना एवळा बी ऱ्हायना त ह्या डोंगर ले सांगू सकशान, कि आठून निघीसन तठे चालना जाय त तो चालना जाईन आणि कोणतीही गोष्ट तुमना साठे अशक्य नई राहाव.