मत्तय 19:21

मत्तय 19:21 AHRNT

येशु नि तेले सांग जर तुले सिद्ध होण शे, त जा जे काही तुना कळे शे तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले द्या जर तुमी असा करतस, त तुमना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग.