1
लूक 19:10
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला व तारायला आला आहे.”
Kokisana
Luka लूक 19:10
2
लूक 19:38
“प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्य असो! स्वर्गात शांती. आणि सर्वोच्च स्वर्गात प्रभूला गौरव.”
Luka लूक 19:38
3
लूक 19:9
येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.
Luka लूक 19:9
4
लूक 19:5-6
येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय, त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.
Luka लूक 19:5-6
5
लूक 19:8
जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभो, पाहा, माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मी गोरगरिबांना देईन व अन्यायाने मी कोणाचे काही घेतले असेल, तर ते चौपट परत करीन.”
Luka लूक 19:8
6
लूक 19:39-40
लोकसमुदायातील काही परुश्यांनी त्याला म्हटले, “गुरुवर्य, आपल्या शिष्यांना आवरा.” त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, ते गप्प राहिले, तर धोंडे ओरडू लागतील.”
Luka लूक 19:39-40
Ndako
Biblia
Bibongiseli
Bavideo