प्रेषितांचे कार्य 1:7

प्रेषितांचे कार्य 1:7 MACLBSI

तो त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते तुम्हांला जाणून घेता येणार नाही.