1
योहान 3:16
आहिराणी नवा करार
कारण परमेश्वर नि जग ना लोकस्वर एवळा प्रेम करना कि तेनी आपला एकुलता पोऱ्या दि टाकना, कि जो कोणी तेनावर विश्वास करीन, तेना नाश नई होवाव, पण कायम ना जीवन भेटीन.
Salīdzināt
Izpēti योहान 3:16
2
योहान 3:17
कारण परमेश्वर नि आपला पोऱ्या ले जग मा एनासाठे नई धाळना, कि जग ना लोकस्वर दंडणी आज्ञा दिन, पण एनासाठे कि जग ना लोक तेना द्वारे वाची जावोत.
Izpēti योहान 3:17
3
योहान 3:3
येशु नि तेले उत्तर दिध, “मी तुले खरोखर सांगस, जर कोणी नवीन जन्म नई लेणार त परमेश्वर ना राज्य नई देखाव.”
Izpēti योहान 3:3
4
योहान 3:18
जो परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, तेनावर दंड नि आज्ञा नई होस, पण जो तेनावर विश्वास नई करस, तो दोषी ठहरायेल शे, कारण कि तेनी परमेश्वर ना एकुलता पोऱ्या ना नाव वर विश्वास नई ठेव.
Izpēti योहान 3:18
5
योहान 3:19
आणि दंडणी आज्ञा ना कारण हई शे कि उजाया जग मा एयेल शे, आणि लोकस्नी अंधकार ले उजाया पेक्षा जास्त प्रिय समजनत कारण तेस्ना काम वाईट होतात
Izpēti योहान 3:19
6
योहान 3:30
अवश्य शे कि तेनी वृर्द्धी होवो आणि मी कमी होवू.
Izpēti योहान 3:30
7
योहान 3:20
कारण जो कोणी वाईट करस, तो उजायशी द्वेष ठेवस, आणि उजाया ना जोळे नई येत कारण कि त्या नई इच्छितस कि तेस्ना वाईट कामस्ले दाखाळा मा येवो.
Izpēti योहान 3:20
8
योहान 3:36
जो परमेश्वर ना पोऱ्या वर विश्वास करस, कायम ना जीवन तेना शे. पण जो पोऱ्या ना नई आयकत, तो कायम ना जीवन ना अनुभव नई कराव. पण परमेश्वर ना दंड तेनावर ऱ्हायीन.”
Izpēti योहान 3:36
9
योहान 3:14
आणि ज्या प्रमाणे मोशे नि उजाळ जागा मा पित्तय ना सापले उंचावर चडावना, त्याच प्रमाणे अवश्य शे कि, माणुस ना पोऱ्या ले बी उंचावर चळावामा येवो
Izpēti योहान 3:14
10
योहान 3:35
परमेश्वर बाप ना पोऱ्या वर प्रेम ठेवस. तेनी सर्वा वस्तू तेना हात मा सोपेल शे.
Izpēti योहान 3:35
Mājas
Bībele
Plāni
Video