YouVersion logotips
Meklēt ikonu

मत्तय 5:11-12

मत्तय 5:11-12 AHRNT

धन्य शे तुमी, जव तुमले मना शिष्य होवाना मुळे लोक तुमनी निंदा करो आणि त्रास देवोत आणि खोट बोलीसन तुमना विरुद्ध मा सर्वा प्रकार ना वाईट गोष्ट सांगतीन.” आनंद आणि गैरी खुशी करज्यात, कारण कि तुमना साठे स्वर्ग मा मोठा ईनाम शे. जस कि तेस्नी त्या भविष्यवक्तास्ले ज्या गैरा पहिले होतात, ह्याच प्रमाणे छळ करेल होता.