म्हणून मी तुमाले सांगतो, आपल्या शारीरिक जीवनासाठी हे चिंता करू नका, कि आपण काय खावावं अन् काय पीवावं, अन् नाई आपल्या शरीरासाठी कि काय घालावं, कावून की जीव जेवणाहून अधिक, अन् शरीर कपड्याहून अधिक मोठं हाय.
मत्तय 6:25
Mājas
Bībele
Plāni
Video