← योजना
२ करिंथ 6:2शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती
तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय!
6 दिवस
आयुष्यातील बहुतांश निर्णय कशासाठी तरी महत्त्वाचे असतात. मात्र, एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही या असामान्य निर्णयाच्या म्हणजेच देवाची तारणाची मुक्त देणगीच्या सखोल आकलनासाठी एक सोपा मार्गदर्शक शोधत असाल तर येथून प्रारंभ करा. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.